कोकणातील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीने पाठविली जीवनावश्यक वस्तूंची मदत

ठाणे – अतिवृष्टीमुळे कोकणाची पुरती वाताहत झाली आहे. कोकणी माणसांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या उद्ध्वस्त संसारांना सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे पाच ट्रक कोकणाच्या दिशेने रवाना करण्यात आले. … Continue reading कोकणातील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीने पाठविली जीवनावश्यक वस्तूंची मदत